E-Paperhttps://majhaindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र
पिंपरी ते निगडी चालू असलेल्या महामेट्रोच्या कामाचे सेप्टी ऑडिट तात्काळ करा:- युवराज दाखले

पिंपरी ते निगडी चालू असलेल्या महामेट्रोच्या कामाचे सेप्टी ऑडिट तात्काळ करा:- युवराज दाखले

पिंपरी:- दिनांक,१४/०२/२६, प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज),पिंपरी ते निगडी या महामेट्रोचे काम सुरू आहे.
आर.व्हि. एन. एल कंपनीच्या माध्यमातून आनंद स्काय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लि कंपनी काम करित आहे.
सदरील कंपनी सेफ्टी संदर्भात कानाडोळा करित असल्याचे समजते तसेच वरील ठिकाणी मुंबई मुलूंड महामेट्रो सारखी दूर्घटना न होण्याची काळजी घेण्यासाठी पिंपरी ते निगडी या संपूर्ण महामेट्रोच्या कामाचे तात्काळ सेफ्टी ऑडिटचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष युवराज दाखले यांनी महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




