
श्रेया घोषाल यांना २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’!
माझा इंडिया न्यूज | पिंपरी-चिंचवड
संगीत क्षेत्रातील मानाचा आणि प्रतिष्ठित २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे.
शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
🏆 पुरस्काराचे स्वरूप: ₹१,११,००० रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह.
🎶 पुरस्कार वितरणानंतर ‘आशा से श्रेया तक’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या लोकप्रिय गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.
📍 स्थळ: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
📅 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ५ वाजता
🎟️ प्रवेश: सर्व संगीतप्रेमी आणि नागरिकांसाठी विनामूल्य
📌 अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्रातील, पिंपरी-चिंचवड आणि देशातील ताज्या बातम्यांसाठी ‘माझा इंडिया न्यूज’ला Follow आणि Subscribe करा.
🔔 तुमच्या शहरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!
#माझाइंडियान्यूज #श्रेया_घोषाल #आशा_भोसले_पुरस्कार #आशाभोसलेपुरस्कार2026 #पिंपरीचिंचवड #चिंचवड #सुनेत्राताईपवार #आशासेश्रेयातक #संगीतबातमी #MarathiNews #PimpriChinchwad #ShreyaGhoshal



