E-Paperमहाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

२२ वर्षाची तरुणी रिपाई आठवले गट) इच्छुक रणांगणात..! 

कुमारी प्राजकुमारी क्ता संतोष कसुरे (काची)

  • कुमारी प्रणाली संतोष कसुरे

२२ वर्षाची तरुणी रिपाई आठवले गट) इच्छुक रणांगणात..! 

पिंपरी चिंचवड : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

सांगवी – प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) प्रभाग क्रमांक 32 मधून कुमारी प्रणाली संतोष कसुरे (काची) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)यांच्या नावाची जोरदार चर्चा..!!
अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सांगवी येथील सामाजिक कार्यकर्त्या उच्चशिक्षित कुमारी प्रणाली संतोष कसुरे (काची) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इच्छुक उमेदवार म्हणून जोरदार तयारी केली आहे त्यांचे शिक्षण एमबीए फायनान्स पर्यंत झाले असून त्या उच्चशिक्षित आहेत त्या सांगवीतील कसूरे (काची) कुटुंबातून आलेल्या कन्या आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष दशरथ कसुरे यांची कन्या आहे गेली अनेक वर्षापासून कसुरे (काची) कुटुंबीय सांगवी येथे वास्तव्यास आहेत सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची नाळ जोडलेल्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या आणि त्यांचे वडील संतोष दशरथ कसुरे (काची ) हे येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत वडिलांच्या सहकार्याने गेली अनेक वर्ष या परिसरात सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक ,कला क्रीडा अशा विविध उपक्रमात अग्रेसर असतात. नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना पक्ष नेत्यांचे सहकार्य मिळत असते . “माझा इंडिया न्यूजशी” बोलताना त्या म्हणाल्या की माझे वडील संतोष दशरथ कसुरे (काची) हे गेली अनेक वर्षापासून सांगवी परिसरात सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक, व धार्मिक कार्यात सहभागी असतात त्यांचा व माझा सांगवी परिसरातील नागरिकांशी दांडगा जनसंपर्क असून मी उच्चशिक्षित इच्छुक उमेदवार आहे.
” मी समस्या व मूलभूत गरजा सोडवण्यासाठी व आपल्या परिसराचा विकास करण्याकरता माजी उमेदवारी मी सार्थ करून दाखवील ..! तसेच प्रभागातील विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील..! – कु.प्रणाली संतोष कसूरे ” उच्चशिक्षित असल्याने आणि तसेच त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या इच्छुक उमेदवार असल्याने त्या प्रभागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या उमेदवारीचा फायदा भविष्यात होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!