E-Paperhttps://majhaindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

आमदार अमित गोरखे यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: युवराज दाखले यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

आमदार अमित गोरखे यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: युवराज दाखले यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, दि. 22/04/26   : प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज )अ ब क ड वर्गीकरणासाठी पाठपुरावा करणारे विधानपरिषद आमदार अमित गोरखे व मातंग समाजाच्या इतर लोकप्रतिनिधींची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी *शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले* यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने अ ब क ड वर्गीकरणाचा निर्णय दिल्यानंतर आरक्षणाला विरोध करणारे काही लोक अर्धवट माहितीच्या आधारे आमदार गोरखे यांचे चारित्र्यहनन करीत आहेत. यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे,” असे दाखले म्हणाले.

या प्रकरणी शिवशाही व्यापारी संघाने* पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन IT Act अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!